Category: आज फोकस में

बालयोगी हरिहरजी महाराज दिवेगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने निळकंठेश्वर संस्थानच्या महोत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता अन्नदान, ज्ञानदान, आरोग्य तपासणी शिबिर आणि कीर्तन महोत्सवाच्या आयोजनातुन अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय साधणारे अवलिया श्री.विठ्ठल महाराज शास्त्री यांचे नवे रुप समोर