खरात आडगाव या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मोफत केंद्र. राजेश दिवटे या तरुणाचा अभिनव शैक्षणिक उपक्रम.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

खरात आडगाव या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मोफत केंद्र. राजेश दिवटे या तरुणाचा अभिनव शैक्षणिक उपक्रम.

बीड प्रतिनिधी अंकुश गवळी

बीडच्या माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव या ठिकाणी यशवंती आधार सामाजिक संस्था पुणे संचलित स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी. उभारण्यात आला आहे. यावेळी ऊसतोड गोरगरीब अनाथ दिव्यांग बांधवांसाठी विद्यार्थ्यांसाठी. या ठिकाणी मोफत विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयी सुविधा या ठिकाणी केलेले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी भविष्यात अधिकारी व्हावेत या हेतूने त्याच्यासाठी विशेष स्पर्धा परीक्षा केंद्र स्वखर्चातून स्पर्धा परीक्षा मोफत केंद्र उभा केला आहे , संस्थेचा उद्घाटन सोहळा छोटे खाणी कार्यक्रम पार पडला, यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित लढा दुष्काळाशी फाउंडेशनचे अध्यक्ष तिगावचे विद्यमान सरपंच राज पाटील, विशाल देवकते, संस्थापक अध्यक्ष मल्हारी मार्तंड अर्बन, रामराजे रांजवन अध्यक्ष सराफ असोसिएशन माजलगाव, रंजीत जाधव, आदर्श शेतकरी पद्माकर कांबळे, ज्येष्ठ पत्रकार अशोक आप्पा निपटे, आदर्श शिक्षक


आबासाहेब वगरे सर, विष्णु सिताराम शेळके, सेवक रमेश पांचाळ,
युवा पत्रकार अंकुश गवळी, आदी मान्यवर उपस्थित होते, यावेळी जिल्हाभरात शैक्षणिक कार्याच्या माध्यमातून राजेश दिवटे यांचे कौतुक होत आहे

 

Leave a Comment