कै.दत्तात्रय खोले यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आंनदग्राम अनाथ आश्रम अन्नदान वाटप

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कै.दत्तात्रय खोले यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आंनदग्राम अनाथ आश्रम अन्नदान वाटप

वडवणी प्रतिनिधी – दिनांक 15/07/2025 मंगळवार रोजी बीड येथील कै.दत्तात्रय खोले यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आंनदग्राम अनाथ आश्रम बीड येथील इन्फंट इंडिया आंनद वन संस्थांतील अनाथ , व एड्स बाधित मुलांना अन्नदान करुन प्रथम स्मृतिदिन साजरा खोले परिवार यांनी केला. कै.दत्तात्रय खोले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी विनोद खोले, कृष्णा खोले,अक्षय खोले,दिपक वैध, नितीन भागवत, राहुल खोले, व खोले परिवारातील महिला उपस्थित होत्या.

Leave a Comment